नवीन अथवा जुने वैयक्तिक किंवा व्यावसायिक वाहन खरेदी करण्यासाठी वाहन कर्जाचा लाभ घ्या.
व्याजदर : १३%
वैशिष्ट्ये आणि फायदे :
- पगार, व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्नाच्या आधारे आर्थिक सहाय्य
- जामीनदारावर आधारित कर्ज
- कर्ज परतफेड पद्धत: दैनिक भरणा / धनादेश / ईएमआय / ईसीएस
- कर्ज मर्यादा: वाहन कोटेशनच्या ७५% पर्यंत
- कर्ज परतफेड कालावधी : अर्जदाराच्या वयानुसार कमाल ८४ महिन्यांपर्यंत
पात्रता (Eligibility) :
- कर्ज केवळ पतसंस्थेच्या सभासदालाच दिले जाऊ शकते (Loan can be given only to Member of the society)
- अर्जदाराकडे मासिक हप्ता भरण्यासाठी पुरेसे उत्पन्न उपलब्ध असावे (Adequate income available for installment)
आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदार आणि जामीनदारांचा रहिवासी पुरावा
- अर्जदार आणि जामीनदारांचा ओळख पुरावा
- अर्जदार आणि जामीनदारांचा उत्पन्नाचा पुरावा
- अर्जदार आणि जामीनदारांचे मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- वाहन विक्रेत्याचे कोटेशन
- व्यावसायिक वाहनासाठी प्रकल्प अहवाल
*नियम व अटी लागू (Terms & Conditions apply)