शुभारंभ ठेव योजना

शुभारंभ ठेव योजना
योजनेचे तपशील

योजनेची वैशिष्ट्ये व फायदे

शुभारंभ ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करा आणि उच्च व्याजदराचा लाभ मिळवा.

कालावधी / मुदत (Tenure) व्याजदर (Rate of Interest)
१२ महिने8.50% - सरळ व्याज
१३ महिने आणि अधिक9.00% - सरळ व्याज
त्वरित चौकशी

या योजनेबद्दल चौकशी करा

मदत हवी आहे?

आमचे सल्लागार आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत.

+91 7028000787

pushpakcr@gmail.com