बचत ठेव योजना

बचत ठेव योजना
योजनेचे तपशील

योजनेची वैशिष्ट्ये व फायदे

आपल्या दैनंदिन व विविध खर्चांसाठी पैसे सुरक्षित ठेवण्याचा हा एक सोयीस्कर मार्ग आहे. आपण या खात्यात कधीही रक्कम जमा करू शकता आणि आवश्यकतेनुसार कधीही सहजपणे काढू शकता.

बचत ठेव खात्यावरील व्याजदर सरासरी शिल्लक रकमेवर १२ महिन्यांसाठी ४% (4% for 12 months) असा आहे.

त्वरित चौकशी

या योजनेबद्दल चौकशी करा

मदत हवी आहे?

आमचे सल्लागार आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत.

+91 7028000787

pushpakcr@gmail.com