आवर्त ठेव योजना

आवर्त ठेव योजना
योजनेचे तपशील

योजनेची वैशिष्ट्ये व फायदे

आपल्या आवर्त ठेव (RD) खात्यामध्ये दरमहा नियमित निश्चित रक्कम गुंतवा आणि त्या रकमेवर आकर्षक व्याज मिळवा. तपशील खालीलप्रमाणे आहे:

नियमित आवर्त ठेव व्याजदर :

अ. क्र. कालावधी / मुदत (Tenure) व्याजदर (Rate of Interest)
1२ महिने7.00%
2२४ महिने8.00%
3३६ महिने9.00%

तसेच आपण आमची "पुष्पसमृद्धी ठेव योजना" (Pushpsamruddhi Deposits) निवडून १% अतिरिक्त व्याजदराचा (1% Extra Interest) लाभ घेऊ शकता:

अ. क्र. कालावधी / मुदत (Tenure) पुष्पसमृद्धी व्याजदर (Rate of Interest)
1१२ महिने8.00%
2२४ महिने9.00%
3३६ महिने10.00%

* या ठेवींवर आपण कर्ज सुविधेचा लाभ देखील घेऊ शकता.

त्वरित चौकशी

या योजनेबद्दल चौकशी करा

मदत हवी आहे?

आमचे सल्लागार आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत.

+91 7028000787

pushpakcr@gmail.com