घर किंवा गाडी खरेदी करणे, मुलांचे उच्च शिक्षण, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी आमची वैयक्तिक कर्ज सुविधा अत्यंत उपयुक्त ठरते.
व्याजदर : १५%
वैशिष्ट्ये आणि फायदे :
- लघु उद्योजकांसाठी विशेष योजना
- जामीनदार आवश्यक
- कर्ज सुरक्षा विमा उपलब्ध
- कर्ज परतफेड कालावधी: कमाल ६० महिन्यांपर्यंत
- कर्ज मर्यादा: कमाल ₹ १ लाख पर्यंत
पात्रता :
- अर्जदाराचे पुष्पक पतसंस्थेत दैनिक खाते आणि सभासदत्व असावे
- अर्जदाराकडे मासिक हप्ता भरण्यासाठी पुरेसे उत्पन्न उपलब्ध असावे
आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदार आणि जामीनदारांचा रहिवासी पुरावा
- अर्जदार आणि जामीनदारांचा ओळख पुरावा
- अर्जदार आणि जामीनदारांचा उत्पन्नाचा पुरावा
- अर्जदार आणि जामीनदारांचे मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- अर्जदार आणि जामीनदारांचा व्यवसाय पुरावा
*नियम व अटी लागू (Terms & Conditions apply)