मासिक व्याज ठेव योजना

मासिक व्याज ठेव योजना
योजनेचे तपशील

योजनेची वैशिष्ट्ये व फायदे

मासिक व्याज ठेव योजना दरमहा नियमित उत्पन्न मिळवून देण्याची सोय करते, ज्यामुळे नियमित उत्पन्नात भर पडून मासिक बजेटचे नियोजन करणे शक्य होते.

अ. क्र. (Sr. No.) कालावधी / मुदत (Tenure) व्याजदर (Rate of Interest)
1१२ महिने ते १७ महिने7.50%
2१८ महिने ते २४ महिने8.50%
3२५ महिने आणि अधिक9.50%

** ज्येष्ठ नागरिकांसाठी  विशेष सवलत: ३७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळेल.

त्वरित चौकशी

या योजनेबद्दल चौकशी करा

मदत हवी आहे?

आमचे सल्लागार आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत.

+91 7028000787

pushpakcr@gmail.com