मुदत ठेव योजना

मुदत ठेव योजना
योजनेचे तपशील

योजनेची वैशिष्ट्ये व फायदे

आपला निधी ठरावीक मुदतीसाठी गुंतवा आणि निश्चित व्याजदरावर चांगला परतावा मिळवा.

अ. क्र. कालावधी / मुदत व्याजदर व्याजाचा प्रकार
1४६ दिवस ते ९९ दिवस7.00%सरळ व्याज
2१०० दिवस7.50%सरळ व्याज
3१०१ दिवस ते १९९ दिवस7.00%सरळ व्याज 
4२०० दिवस7.00%सरळ व्याज
5२०१ दिवस ते ३६४ दिवस8.00%सरळ व्याज
6१२ महिने ते १७ महिने8.00%सरळ व्याज
7१८ महिने ते २४ महिने8.50%त्रैमासिक चक्रवाढ व्याज
8२५ महिने आणि अधिक9.00%त्रैमासिक चक्रवाढ व्याज

** ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलत: ३७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळेल.

त्वरित चौकशी

या योजनेबद्दल चौकशी करा

मदत हवी आहे?

आमचे सल्लागार आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत.

+91 7028000787

pushpakcr@gmail.com