दैनिक ठेव योजना

दैनिक ठेव योजना
योजनेचे तपशील

योजनेची वैशिष्ट्ये व फायदे

दररोज पैसे बचत करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी आणि दैनिक उत्पन्न मिळवणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही एक विशेष बचत योजना आहे, ज्याद्वारे ते आपल्या शिल्लक रकमेवर आकर्षक परतावा मिळवू शकतात.

दैनिक ठेवीचे व्याजदर (Interest rates for Daily Deposits) :

अ. क्र. कालावधी / मुदत (Tenure) व्याजदर (Rate of Interest)
1६ महिने2.50%
2१२ महिने5.00%
3२४ महिने6.00%
4३६ महिने7.00%
त्वरित चौकशी

या योजनेबद्दल चौकशी करा

मदत हवी आहे?

आमचे सल्लागार आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत.

+91 7028000787

pushpakcr@gmail.com