आर्थिक प्रगती

आर्थिक वाढ व स्थैर्य

आमचे आर्थिक टप्पे आणि प्रगती


वर्ग घटक / तपशील मूल्य / कामगिरी ठळक वैशिष्ट्ये
ऑडीट वर्ग वैधानिक लेखापरीक्षण वर्ग "A" Grade सलग वर्षांपासून सातत्याने "अ" वर्ग ऑडीट दर्जा प्राप्त
एकूण व्यवसाय व्यवसाय उलाढाल 400+ Crores सर्व शाखांचा एकत्रित ठेवी व कर्जाचा भरीव व्यवसाय
ग्राहक संख्या सक्रिय सभासद व खातेदार 25,000+ महाराष्ट्रभरात २५,००० हून अधिक समाधानी सभासदांची विश्वासू साथ
शाखा जाळे कार्यरत शाखा 20 Branches मुंबई, ठाणे, पुणे, सातारा व नवी मुंबईत विस्तृत शाखा जाळे
दैनिक प्रतिनिधी पिग्मी ठेव प्रतिनिधी 150+ Agents अत्याधुनिक पोर्टेबल मायक्रो-एटीएम मशीनद्वारे घराघरात सेवा